ज्ञानी मी होणार - मोठा गट - पुष्प ४ थे
१ ) ' मी फुल तृणातील इवले ' या कवितेचे कवी कोण आहेत ? ( इयत्ता - ६ वी - मराठी - पान नं. १४ )
उत्तर : मंगेश पाडगांवकर
२ ) कविता राऊत यांच्या जीवनावर आधारित पाठाचे लेखक कोण आहेत ? ( इयत्ता - ५ वी - मराठी - पा.१० )
उत्तर : संतोष साबळे
३ ) सातवीतील ' अहिराणी बोली ' हा उतारा कोणत्या लेखकाने लिहिला आहे ? ( ७ वी - मराठी - १४ पान )
उत्तर : दिलीप धोंडगे
४ ) ५ वी च्या मराठी पुस्तकात ' सदाशिव माळी ' यांनी लिहिलेली कविता कोणती ? ( १६ )
उत्तर : माहेर
५ ) ' बाबाराव मुसळे ' यांनी ६ वी च्या पुस्तकात कोणत्या पाठाचे लेखन केले आहे ? ( १५ )
उत्तर : बाकी वीस रुपयांचे काय ?
६ ) १९०७ साली जळगाव येथील कविसंमेलनात बालकवी म्हणून कोणाचा गौरव करण्यात आला ? ( ७ वी -१५ )
उत्तर : त्र्यंबक बापूजी ठोमरे
७ ) प्रिय बाईंना पत्र लिहीणाऱ्या विद्यार्थिनी लेखिकेचे नाव काय ? ( ५ वी - मराठी - २२ )
उत्तर : उर्मिला माने
८ ) ' पण थोडा उशीर झाला .....' या पाठाचे लेखक कोण आहेत ? ( ६ वी - मराठी - पान २१ )
उत्तर : संदीप हरी नाझरे
९ ) मृणालिनी कानिटकर - जोशी या कवयित्रीने ७ वीच्या पाठ्यपुस्तकासाठी कोणते काव्य लिहिले आहे ?
उत्तर : माय मराठी
१० ) ' रंग जादूचे पेटीमधले ' या कवितेच्या कवयित्री कोण आहेत ? ( ५ वी - मराठी - पान २९ )
उत्तर : पदमिनी बिनीवाले
११ ) तुम्ही, त्या , आम्ही यामधील प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते ?
उत्तर : आम्ही
१२ ) मी आईच्या गळ्यात पडून ढसाढसा रडलो , या वाक्यातील रीतिवाचक क्रियाविशेषण कोणते ?
उत्तर : ढसाढसा
१३ ) ' भुईमुगाची जमिनीवर पसरलेली वेल ' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा . ( ५ वी - मराठी- पान २७)
उत्तर : आरी
१४ ) ' गवतफुला ' कवितेतील पराग या शब्दाचे लिंग कोणते ? ( ६ वी - मराठी - पान १२ )
उत्तर : नंपुसकलिंग
१५ ) डॉ. खानखोजेंच्या जीवनावर आधारित पाठ लिहिणाऱ्या लेखिकेचे नाव काय ? ( ७ वी - मराठी - पान २७ )
उत्तर : वीणा गवाणकर
१६ ) ' तुला त्यांनी हाका मारल्या ' या वाक्यात एकूण किती सर्वनामे आहेत ? ( ५ वी - मराठी- २१ )
उत्तर : दोन
१७ ) 'सुधीरला पुरणपोळी आवडते ' या वाक्यातील पुरणपोळी या शब्दाच्या जातीचा उपप्रकार सांगा.
उत्तर : विशेषनाम
१८ ) ' सभोवार जंगल होते ' या वाक्यातील सभोवार हे कोणत्या शब्दांच्या जातीचा उपप्रकार आहे ?
उत्तर : स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
१९ ) पाणी भरण्याच्या सार्वजनिक ठिकाणाला एक शब्द सांगा.
उत्तर : पाणवठा
२० ) बंडू, कापड , सह्याद्री या शब्दांपैकी सामान्यनाम असलेला शब्द कोणता ?
उत्तर : कापड
प्रश्नकर्ता : श्री. प्रवीण अशितोष कुबल , पदवीधर शिक्षक : शिडवणे नं .१
( कंसात इयत्ता , विषय व पान नंबर दिले आहेत )