पदवीधर शिक्षक , शिडवणे नं. १

Sunday, January 20, 2019

३ जानेवारी रोजी शाळेत बालिका दिन साजरा करण्यात आला.










     कै. सौ. सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारी रोजी  शाळेत साजरी करण्यात आली. त्यावेळी शाळेतील काही मुलींनी सावित्रीबाई फुलेंच्या वेशात ' मी सावित्रीबाई फुले बोलतेय ' चा अभिनय सादर केला.
     त्या दिवशी शाळेची हजेरी घेताना प्रत्येक मुलीची हजेरी घेण्यापूर्वी सावित्रीबाई फुले हे नाव घेऊन नंतर त्या मुलीचे नाव घेऊन अभिनव पद्धतीने हजेरी घेण्यात आली.
     शाळेचे पदवीधर शिक्षक श्री. प्रवीण कुबल यांनी सावित्रीबाई फुलेंविषयी अधिक माहिती सांगितली.

No comments:

Post a Comment

🛑 कुप्पमातले दिस लय भारी

🛑 कुप्पमातले दिस लय भारी आठ तालुक्यातले जमले पंचवीस ठिकाणदार  त्यात दशावताराची चर्चा रंगे लय बहारदार  झिम्मा झिम झिम झिमच्या सुरात नाचले फा...