पदवीधर शिक्षक , शिडवणे नं. १

Sunday, January 20, 2019

शाळेतील मुले शांत चित्ताने शालेय पोषण आहाराचा स्वाद घेतानाचे क्षण

दररोज शाळेमध्ये शालेय पोषण आहाराचे व्यवस्थितपणे वाटप केले जाते. सर्व मुले आनंदाने आसनपट्ट्यांवर बसून रांगेत भोजन करतात. भोजनापूर्वी श्लोक म्हणून हवे तेवढे मागून घेत आस्वाद घेत जेवतात.



No comments:

Post a Comment

🛑 कुप्पमातले दिस लय भारी

🛑 कुप्पमातले दिस लय भारी आठ तालुक्यातले जमले पंचवीस ठिकाणदार  त्यात दशावताराची चर्चा रंगे लय बहारदार  झिम्मा झिम झिम झिमच्या सुरात नाचले फा...