बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव - सन २०१८-१९ - केंद्रस्तर वेंगसर
मा. सर्व ग्रामस्थ, पालक, पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ , वेंगसर केंद्रांतर्गत सर्व अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक, पालक , विद्यार्थीवर्ग, पत्रकारबंधू यांना ,
सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
आपणास कळविण्यास अत्यंत आनंद होतो की , दरवर्षीप्रमाणे सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील वेंगसर केंद्रस्तरीय बाल कला , क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव वि. मं. मांगवली नं. १ या शाळेच्या भव्य पटांगणावर उद्या बुधवार दिनांक ५ डिसेंबर २०१८ रोजी ठिक ८.३० वाजता खालील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
अध्यक्ष : मा.श्रीम. हर्षदा बाळासाहेब हरयाण, उपसभापती , पं.स. वैभववाडी
उद्घाटक : मा. श्रीम. शारदा शरद कांबळे , सभापती, समाजकल्याण जि.प. सिंधुदुर्ग.
प्रमुख पाहुणे : मा. राजेंद्र राणे, सरपंच, ग्रामपंचायत मांगवली
मा. रामदास पावसकर , सरपंच, ग्रामपंचायत वेंगसर
मा. जयप्रकाश परब, गटविकास अधिकार्री , पं. स. वैभववाडी
मा. मारुती थिटे, गटशिक्षणाधिकारी, पं.स. वैभववाडी
मा. मुकुंद शिनगारे, विस्तार अधिकारी ,पं. स. वैभववाडी
तसेच वेंगसर केंद्रातील सर्व गावचे ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला आहे.
तरी कृपया सदर कार्यक्रमास उपस्थित राहून हा शुभ सोहळा संपन्न होण्यासाठी सहकार्य करून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.
आपले नम्र,
अध्यक्ष व सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती वेंगसर केंद्रबल गट, केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक, सर्व शिक्षक .

No comments:
Post a Comment