पदवीधर शिक्षक , शिडवणे नं. १

Tuesday, December 11, 2018

मांगवली नं.१ शाळेत १३ डिसेंबर रोजी गोवर रुबेलाचे लसीकरण

आपल्या मांगवली नं.१ शाळेत १३ डिसेंबर २०१८ रोजी गुरुवारी गोवर -रुबेलाचे लसीकरण केले जाणार आहे , तरी कृपया सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यासोबत उपस्थित राहावे. ११ वाजल्यानंतर लसीकरण मोहिम सुरु होईल. येताना सर्व मुलांनी पुरेसा नाश्ता खाऊन यावे. उपाशीपोटी आल्यास येताना डबा घेऊन या. भोजनाची वेळ दिड वाजताना असल्याने सर्वांनी शाळेत येऊन डबा खाल्ला तरी चालेल. डोस घेतल्यानंतर अर्धा तास आरोग्य सेवकांच्या देखरेखीखाली राहून नंतर पालकांनी आपल्या पाल्यास घरी घेऊन जाणेस विनंती आहे...आपला विश्वासू , मुख्याध्यापक , वि.मं.मांगवली नं. १

No comments:

Post a Comment

🛑 कुप्पमातले दिस लय भारी

🛑 कुप्पमातले दिस लय भारी आठ तालुक्यातले जमले पंचवीस ठिकाणदार  त्यात दशावताराची चर्चा रंगे लय बहारदार  झिम्मा झिम झिम झिमच्या सुरात नाचले फा...