पदवीधर शिक्षक , शिडवणे नं. १

Thursday, December 6, 2018

मांगवली हायस्कूल मध्ये शिकणारा कु. सोहम अनंत सुतार व कु. अपर्णा मंगेश कोलते यांनी तालुकास्तर विज्ञान प्रदर्शनात ' प्रश्नमंजुषा' स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यांना मांगवली नं. १ शाळेकडून पुढील जिल्हास्तरीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.


No comments:

Post a Comment

🛑 कुप्पमातले दिस लय भारी

🛑 कुप्पमातले दिस लय भारी आठ तालुक्यातले जमले पंचवीस ठिकाणदार  त्यात दशावताराची चर्चा रंगे लय बहारदार  झिम्मा झिम झिम झिमच्या सुरात नाचले फा...