१ ) तपांबर या आवरणामध्ये हवेतील एकूण वायूंच्या सुमारे किती टक्के वायू असतात ?
उत्तर : ८० टक्के
२ ) अग्निशामक नळकांड्यांमध्ये कोणता वायू वापरतात ?
उत्तर : कार्बन डायऑक्साईड
३ ) ओझोन संरक्षण दिन कोणता ?
उत्तर : १६ सप्टेंबर
४ ) वैश्विक विद्रावक कोणते ?
उत्तर : पाणी
५ ) भारतीय हवामानशास्त्र संस्था कोणत्या साली स्थापन करण्यात आली ?
उत्तर : १८७५
६ ) प्रकाशसंश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती कोणता वायू बाहेर टाकतात ?
उत्तर : ऑक्सिजन
७ ) शहामृगाचे आयुर्मान किती वर्षे असते ?
उत्तर : ५० वर्षे
८ ) कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वनस्पतींचे शास्त्रीय वर्गीकरण केले ?
उत्तर : कॅरोलस लिनियस
९ ) जगातील सर्वात लहान फुल कोणत्या वनस्पतीचे आहे ?
उत्तर : वुल्फिया
१० ) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची स्थापना कोणत्या साली करण्यात आली ?
उत्तर : २००५
११ ) रुग्णवाहिकेसाठी किती नंबरवर फोन करावा ?
उत्तर : १०२
१२ ) कुत्रा चावल्यास कोणते इंजेक्शन घ्यावे ?
उत्तर : anti रेबीज
१३ ) पदार्थांची वैशिष्टये ही त्यांच्या अवस्थांतर आणि कणांच्या संरचनेवर अवलंबून असतात हे कोणत्या शास्त्रज्ञाने दाखवून दिले ?
उत्तर : जे. विलार्ड गिब्ज
१४ ) तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?
उत्तर : तापमापी
१५ ) वाफेचे संघनन किती अंश सेल्सिअसला होते ?
उत्तर : १०० डिग्री सेल्सिअस
१६ ) पाण्याचा विलयबिंदू किती आहे ?
उत्तर : ० डिग्री सेल्सिअस
१७ ) स्थायुचे थेट वायू अवस्थेत रुपांतर होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?
उत्तर : संप्लवन
१८ ) धातूंचे ठोकून पत्रे बनवण्याच्या गुणधर्माला काय म्हणतात ?
उत्तर : वर्धनीयता
१९ ) धातुमधून वीज वाहण्याच्या गुणधर्माला काय म्हणतात ?
उत्तर : विद्युतवाहकता
२० ) सजीवांपासून मिळणाऱ्या पदार्थांना काय म्हणतात ?
उत्तर : जैविक पदार्थ
२१ ) नवीन पदार्थांपासून मूळ पदार्थ पुन्हा मिळवता येत नाही या बदलाला काय म्हणतात ?
उत्तर : अपरिवर्तनीय बदल
२२ ) रबराच्या झाडाच्या चिकाला काय म्हणतात ?
उत्तर : Latex
२३ ) रबराचे झाड कोणत्या देशात मोठ्या प्रमाणात आढळते ?
उत्तर : ब्राझील
२४ ) भारतात रबराचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते ?
उत्तर : केरळ
२५ ) भारतात वर्तमानपत्रासाठी कागद तयार करणारा पहिला कारखाना मध्यप्रदेशातील कोणत्या गावी स्थापन झाला ?
उत्तर : नेपानगर
२६ ) फ्लुरोसेंट पाईपमध्ये कोणत्या वायुचा वापर करतात ?
उत्तर : Kripton
२७ ) कोणता वायू सूर्यापासून येणारी अतिनील किरणे शोषून घेतो ?
उत्तर : ओझोन
२८ ) शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?
उत्तर : उत्सर्जन
२९ ) सजीवाचा लहानात लहान घटक म्हणजे काय ?
उत्तर : पेशी
३० ) कोणत्या गोष्टीमुळे वनस्पती हिरव्या रंगाच्या दिसतात ?
उत्तर : हरितद्रव्य
३१ ) सजीवांच्या स्वतःसारखा दुसरा सजीव निर्माण करण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?
उत्तर : प्रजनन / पुनरुत्पादन
३२ ) हवेमध्ये संचार करणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात ?
उत्तर : खेचर
३३ ) अमिबा हा बहुपेशीय प्राणी आहे हे विधान बरोबर कि चूक ?
उत्तर : चूक
३४ ) १९९३ मध्ये लातूर जिल्ह्यात कोठे तीव्र भूकंप झाला होता ?
उत्तर : किल्लारी
३५ ) पोलिसांना फोन करण्यासाठी कोणता नंबर डायल करावा ?
उत्तर : १००
३६ ) मानवी शरीराचे तापमान सुमारे किती अंश सेल्सिअस असते ?
उत्तर : ३७ अंश सेल्सिअस
३७ ) गोठवलेल्या कार्बन डाय ऑक्साईड साठी मराठीत दुसरे नाव सांगा.
उत्तर : शुष्क बर्फ
३८ ) रक्तपेशी व पशुंचे रेत टिकवून ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो ?
उत्तर : द्रवरूप नायट्रोजन
३९ ) तंबोरा, वीणा या वाद्यांमध्ये धातूंचा कोणता गुणधर्म वापरलेला असतो ?
उत्तर : नादमयता
४० ) व्ह्ल्कनायझेशन चा शोध कोणी लावला ?
उत्तर : चार्लस गुडईअर
४१ ) रेशीम हा नैसर्गिक धागा आहे की कृत्रिम धागा आहे ?
उत्तर : नैसर्गिक
४२ ) रेयॉन या धाग्याला दुसरे नाव सांगा.
उत्तर : कृत्रिम रेशीम
४३ ) अन्नपदार्थांपासून मिळणाऱ्या ऊर्जेसाठी कोणते एकक वापरले जाते ?
उत्तर : किलोकॅलरी
४४ ) रातांधळेपणा हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो ?
उत्तर : A
४५ ) D जीवनसत्व अभावजन्य विकार कोणता ?
उत्तर : मुडदूस
४६ ) कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे इजा झाल्यास फार रक्तश्राव होतो ?
उत्तर : K
४७ ) लाभदायक सुक्ष्मजीवांना काय म्हणतात ?
उत्तर : प्रोबायोटिक
४८ ) कोणत्या खनिजाच्या अभावामुळे गलगंड हा विकार संभवतो ?
उत्तर : आयोडीन
४९ ) द्रव पदार्थ उतारावरून वाहतात या गुणधर्माला काय म्हणतात ?
उत्तर : प्रवाहिता
५० ) त्सुनामी ही नैसर्गिक आपत्ती आहे कि मानवनिर्मित ?

No comments:
Post a Comment