पदवीधर शिक्षक , शिडवणे नं. १

Thursday, November 1, 2018

बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव सन २०१८-१९ केंद्रस्तरीय नियमावली प्रशिक्षण - मांगवली नं. १ गुरुवार दिनांक : १ नोव्हेंबर २०१८ रोजी वि. मं. मांगवली नं. १ शाळेत वेंगसर केंद्रस्तरीय क्रीडा नियमावली प्रशिक्षण ठीक ११ वाजता सुरु झाले. सदर प्रशिक्षणाला तज्ञ मार्गदर्शक म्हणून वेंगसर केंद्रशाळेचे उपशिक्षक श्री.राजेंद्र पाटीलसर व मांगवली नं. १ चे क्रीडा शिक्षक श्री. विवेकानंद कडूसर उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री. अडूळकरसर यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. केंद्रप्रमुख श्री. विजय केळकरसर यांनी नियमावलीचे लक्षपूर्वक प्रशिक्षण घेण्यासाठी सर्व शिक्षकांना आवाहन केले.




No comments:

Post a Comment

🛑 कुप्पमातले दिस लय भारी

🛑 कुप्पमातले दिस लय भारी आठ तालुक्यातले जमले पंचवीस ठिकाणदार  त्यात दशावताराची चर्चा रंगे लय बहारदार  झिम्मा झिम झिम झिमच्या सुरात नाचले फा...