चिरा चिरा हा घडवावा , कळस किर्तीचा चढवावा अज्ञानी तो पढवावा , थेंब आम्ही तर सागर हे.....
Friday, November 2, 2018
आज आमच्या शाळेत रुबेला लसीकरण जाणीव जागृती कार्यशाळा संपन्न झाली. त्यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. राजेंद्र कोलते , प्रियांका जावडेकर, संध्या जावडेकर , मुख्याध्यापक अडूळकरसर, अंगणवाडी सेविका सौ. हर्षदा सुतारबाई व बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होते. त्यावेळी LED PROJECTOR चा वापर करून प्रशिक्षण देण्यात आले. श्री. प्रवीण कुबलसर ( नोडल टीचर ) यांनी मार्गदर्शन केले. अडूळकरसर, सुतारबाई यांनीही प्रसंगानुरूप मार्गदर्शन केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
🛑 कुप्पमातले दिस लय भारी
🛑 कुप्पमातले दिस लय भारी आठ तालुक्यातले जमले पंचवीस ठिकाणदार त्यात दशावताराची चर्चा रंगे लय बहारदार झिम्मा झिम झिम झिमच्या सुरात नाचले फा...
-
ज्ञानी मी होणार - मोठा गट - पुष्प ४ थे १ ) ' मी फुल तृणातील इवले ' या कवितेचे कवी को...
-













No comments:
Post a Comment