|| शिक्षक दिन : ५ सप्टेंबर २०१८ : विद्यार्थी शिक्षक नियोजन : विद्यार्थी शिकवणार खालील वर्ग : वि.मं. मांगवली नं. १ : तालुका : वैभववाडी, जिल्हा : सिंधुदुर्ग. संकेत राजेंद्र कोलते : ७ वी गणित : म. सा. वि. सराव उदाहरणे : तासिका पहिली : ११ ते ११.३०. ऋतिक रवींद्र आयरे : ७ वी मराठी : सराव प्रकटवाचन व प्रश्नोत्तरे : तासिका दुसरी : ११.३० ते १२ राज अजय जावडेकर : ७ वी इंग्रजी : २५ शब्दांचे लेखन व परीक्षण : तासिका तिसरी : १२.१० ते १२.४० जिग्नेश रमेश कांबळे : ७ वी इतिहास : प्रश्नोत्तरे सराव व सामान्यज्ञान : तासिका चौथी व पाचवी : १२.४० ते १.४०. पार्थ प्रसाद जावडेकर : ६ वी गणित : अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी : तासिका पहिली : ११ ते ११.३० दत्तप्रसाद मधुकर जावडेकर : ६ वी मराठी : कवितागायन व पाठांतर : तासिका दुसरी : ११.३० ते १२.०० पार्थ प्रसाद जावडेकर : ६ वी : इंग्रजी : शब्दलेखन व परीक्षण : तासिका तिसरी : १२.१० ते १२.४० दत्तप्रसाद मधुकर जावडेकर : ६ वी इतिहास : प्रश्नोत्तरे सराव व सामान्यज्ञान : तासिका चौथी व पाचवी : १२.४० ते १.४० पायल प्रदीप लिंगायत : ५ वी गणित : शाब्दिक उदाहरणे सराव : तासिका पहिली : ११ ते ११.३०. नूतन संदीप लिंगायत : ५ वी : मराठी : कविता गायन व पाठांतर , शब्दलेखन : तासिका दुसरी : ११.३० ते १२.०० पायल प्रदीप लिंगायत : ५ वी : इंग्रजी : शब्दलेखन व तपासणी : तासिका तिसरी : १२.१० ते १२.४० नूतन संदीप लिंगायत : ५ वी : परिसर/ विज्ञान/सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे: तासिका चौथी व पाचवी : १२.४० ते १.४०. सम्राट सुरेश पाटील : १ ली : मराठी : शब्दलेखन व तपासणी : तासिका पहिली : ११ ते ११.३० सम्राट सुरेश पाटील : १ ली : गणित : संख्यालेखन व तपासणी : तासिका दुसरी : ११.३० ते १२.०० सम्राट सुरेश पाटील : १ ली : इंग्रजी : बडबडगीते गायन व पाठांतर : तासिका तिसरी : १२.१० ते १२.४० सम्राट सुरेश पाटील : १ ली : परिसर : प्राणी, पक्षी, फळे, फुले यांची नावे : तासिका चौथी व पाचवी : १२.४० ते १.४०. अनन्या अतिश कांबळे : २ री : मराठी : शब्दलेखन व तपासणी : तासिका पहिली : ११ ते ११.३० सिद्धी प्रवीण जावडेकर : २ री : गणित : बेरजेची उदाहरणे : तासिका दुसरी : ११.३० ते १२.०० अनन्या अतिश कांबळे : २ री : इंग्रजी : शब्दलेखन व तपासणी : तासिका तिसरी : १२.१० ते १२.४० सिद्धी प्रवीण जावडेकर : २ री : परिसर : प्राणी, पक्षी, फळे, फुले , रंग यांची माहिती : तासिका चौथी व पाचवी : १२.४० ते १.४०. ४ थी : एकच विद्यार्थी असल्याने या वर्गावर तासिका होणार नाहीत. दुपारी जेवल्यानंतर ज्यांना कोणतेही विषय शिकवायचे असतील त्यांना शिकवण्याची संधी दिली जाईल. सर्वांनी आपली दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी. नियोजक : मुख्याध्यापक शाळा विद्यामंदिर मांगवली नं. १ ….तालुका : वैभववाडी, जिल्हा : सिंधुदुर्ग.
No comments:
Post a Comment