पदवीधर शिक्षक , शिडवणे नं. १

Thursday, November 1, 2018

मन मंदिरा... तेजाने... मन मंदिरा... तेजाने उजळून घेई साधका मन मंदिरा... तेजाने उजळून घेई साधका संवेदना... संवेदना संवादे सहवेदना जपताना मन मंदिरा... तळहाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कुणी (२) स्वयंप्रकाशी तू तारा(२) चैतन्याचा गाभारा भर पंखातून स्वप्न उद्याचे (२) झेप घे रे पाखरा उजळून घेई साधका मन मंदिरा... तेजाने उजळून घेई साधका मन मंदिरा... मन मंदिरा... मन मंदिरा... नी नी नी सासासा नी नी नी सासासा नीनी सासा रेरेसासा नी धप ममप ममप ममप ममप मपनीधप मगरेमगरेसानीसा नी़नी़सारेरे मपनीधप. नी़नी़सारेरे. सा...

हे गाणे ' कट्यार काळजात घुसली' या मराठी चित्रपटातील उत्कृष्ट गाणे आहे.

No comments:

Post a Comment

🛑 कुप्पमातले दिस लय भारी

🛑 कुप्पमातले दिस लय भारी आठ तालुक्यातले जमले पंचवीस ठिकाणदार  त्यात दशावताराची चर्चा रंगे लय बहारदार  झिम्मा झिम झिम झिमच्या सुरात नाचले फा...