पदवीधर शिक्षक , शिडवणे नं. १

Thursday, November 1, 2018

आमच्या मांगवली नं. १ शाळेतील सन २०१७-२०१८ चे उच्चस्तर क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत : इयत्ता - १ ली प्रतिक सुनील देवरुखकर तन्वी प्रदिप लिंगायत इयत्ता - २ री अनन्या अतिश कांबळे इंद्राणी राजेंद्र माने सिद्धी प्रवीण जावडेकर इयत्ता - ३ री एकही विद्यार्थी नाही इयत्ता - ४ थी वेदिका विवेकानंद कडू नूतन संदीप लिंगायत पायल प्रदिप लिंगायत इयत्ता - ५ वी दत्तप्रसाद मधुकर जावडेकर पार्थ प्रसाद जावडेकर सानिका विजय शेट्ये इयत्ता - ६ वी संकेत राजेंद्र कोलते राज अजय जावडेकर जिग्नेश रमेश कांबळे इयत्ता - ७ वी अपेक्षा गणेश राणे हर्ष विजय गांगण साहिल संतोष गुरव


No comments:

Post a Comment

🛑 कुप्पमातले दिस लय भारी

🛑 कुप्पमातले दिस लय भारी आठ तालुक्यातले जमले पंचवीस ठिकाणदार  त्यात दशावताराची चर्चा रंगे लय बहारदार  झिम्मा झिम झिम झिमच्या सुरात नाचले फा...